logo

​ राष्ट्रीय​

शेतकरी वाऱ्यावर

मुंबई : राज्यात यंदा तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे दुष्काळात झालेले नुकसान काही अंशी भरून निघेल, अशी शेतकºयांना आशा होती. मात्र, राज्य सरकारच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांची अक्षरश: हेळसांड होत आहे. आडत बाजारात तुरीची कमी दरात...

आंतरराष्ट्रीय

उत्तर प्रदेशात व्हीआयपी संस्कृतीवर लगाम

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्यापासून राज्यात रोजच नवनवीन नियम तयार केले जात आहेत़ आता अशातच त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून...

क्रीडा

'बेंगळूर' प्रदर्शन !

कोलकाता : क्रिकेट हा किती अनिश्चिततेचा खेळ आहे़ याचा प्रत्यय ईडन गार्डन्सवर आला़ पावसामुळे खेळ अर्धा तास उशीरा सुरू झाला़ आरसीबीने यजमान संघाला अवघ्या १३१ धावात गुंडाळले़ तेव्हा बंगळुरू संघ सहज जिंकणार असे वाटले़ परंतु...

महाराष्ट्र

महिलांना मिळणार आईचे गर्भाशय

पुणे : गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ही अतिशय गंतागुंतीची शस्त्रक्रिया असून जगभरात आतापर्यंत या शस्त्रक्रिया केवळ २५ महिलांवर करण्यात आल्या आहेत़ भारतात ही शस्त्रक्रिया पहिल्यांदा पुण्यातील रुग्णालयात पार पडणार आहे़ तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईचे...

आपला परिसर